शुभकार्याची सोपी सुरुवात

शुभ सह्याद्री कसे काम करते?

ग्राहकांना योग्य सेवा आणि व्यवसायिकांना योग्य ग्राहक — एकाच ठिकाणी.

ग्राहकांसाठी

तुमच्या शुभकार्याची सुरुवात इथून करा

तुमच्या गरजेनुसार सेवा शोधा, पर्याय पहा आणि थेट व्यवसायिकांशी संपर्क साधा.

1

सेवा शोधा

मंडप, डेकोरेशन, DJ, Photographer, Makeup, मेहंदी, Travels आणि इतर सेवा पहा.

2

तुमची गरज सांगा

कार्यक्रमाची तारीख, ठिकाण, सेवा आणि तुमचं अंदाजे बजेट सांगा.

3

योग्य पर्याय मिळवा

तुमच्या गरजेनुसार उपलब्ध व्यवसायिक आणि त्यांच्या सेवा पहा.

4

बुकिंग ठरवा

व्यवसायिकाशी संपर्क करा, दर व माहिती निश्चित करा आणि बुकिंग करा.

तुमची सेवा शोधा
व्यावसायिकांसाठी

तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवा

तुमची सेवा ऑनलाइन दाखवा, नवीन चौकशी मिळवा आणि व्यवसायाला नवी दिशा द्या.

1

व्यवसाय नोंदवा

तुमच्या व्यवसायाची माहिती शुभ सह्याद्रीवर सहज नोंदवा.

2

प्रोफाइल तयार करा

तुमच्या सेवा, फोटो, परिसर आणि संपर्काची माहिती दाखवा.

3

ग्राहकांपर्यंत पोहोचा

तुमच्या परिसरातील आणि शहरातून येणाऱ्या ग्राहकांना तुमची सेवा दिसू द्या.

4

व्यवसाय वाढवा

नवीन चौकशी मिळवा, ग्राहकांशी संपर्क वाढवा आणि व्यवसाय वाढवा.

व्यवसाय नोंदणी करा
एकाच ठिकाणी

शुभकार्यापासून व्यवसायाच्या वाढीपर्यंत — शुभ सह्याद्री तुमच्यासोबत!

स्थानिक व्यवसायिकांना ग्राहकांशी जोडणारे आणि ग्राहकांना त्यांच्या गरजेच्या सेवा सहज शोधून देणारे विश्वासाचं व्यासपीठ.

स्थानिक सेवा
थेट संपर्क
बजेटनुसार पर्याय
सोपी चौकशी

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

शुभ सह्याद्रीवर कोणत्या सेवा उपलब्ध आहेत? +
मंडप, डेकोरेशन, फोटोग्राफी, मेकअप, मेहंदी, डीजे, साऊंड, ट्रॅव्हल्स आणि इतर सर्व विवाह व सोहळा सेवा उपलब्ध आहेत.
सेवा बुक करण्यासाठी काय करावे? +
मुख्यपृष्ठावर तुमची गरज सबमिट करा किंवा विक्रेत्यांच्या यादीमधून पसंतीचा व्यावसायिक निवडून त्याच्याशी थेट व्हॉट्सॲप / फोनद्वारे संपर्क साधा.
माझ्या बजेटनुसार सेवा मिळू शकते का? +
होय, शोध करताना तुमचे बजेट निवडा. शुभ सह्याद्री तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध असणारे सर्वोत्तम पर्याय आणि विशेष ऑफर दाखवते.
व्यवसायिक म्हणून नोंदणी कशी करायची? +
"व्यवसाय नोंदणी" बटणावर क्लिक करून तुमची माहिती सबमिट करा. आमची सपोर्ट टीम पडताळणी करून तुमचे प्रोफाइल लाइव्ह करेल.
मुख्यपृष्ठ व्यवसायिक कॉल करा ट्रॅक